Friday, April 23, 2010

घटना

घटना घडून गेल्या की आठवतात....
अन आठवतच राहतात...आठवणी.....बऱ्याचदा.....
काही झाडांवरील वेलीसारख्या वाढतात....तर काही...
तरंगत राहतात....अधांतरी पाण्यातील ओंडक्याप्रमाणे....
त्या सर्वांनाच आठवतात....तशा....
मी मात्र उगीचंच कारणं शोधत राहतो त्या मागची...
बऱ्याच घटना घडून गेल्या की आठवतात.......!!!

No comments: