पुन्हा संध्याकाळ झाली...पुन्हा अंधार होतोय हळुहळू ...
अन .....परततायेत पाखरं आप-आपल्या घरट्यात....
ज्यांना घरटंच नाही अशी पाखरं.....
घालतायेत गिरक्या...आकाशी....पुन्हा सकाळची वाट पाहत...
कारण रात्र...संपता संपत नाही....त्यांच्यासाठी......
पुन्हा संध्याकाळ झाली...पुन्हा अंधार होतोय हळुहळू......!!!
1 comment:
kya baat hai .
jeeyo mere bhai jeeo
Post a Comment